OBC नेते Prakash Shendge: 'इम्पिरीकल डेटा देण्यास केंद्राचा नकार' ABP Majha

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार असून निवडणुकीबाबत न्यायालय आज काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान केंद्राच्या प्रतिज्ञापत्रात डेटा देण्यास नकार देण्यात आलाय.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं याआधी दोनदा स्थगिती दिली आहे. इम्पिरिकल डेटा गोळा करूनच आरक्षण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं याआधी दिले होते. त्यावरूनच तिढा निर्माण झालाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola