OBC Data : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी : ABP Majha
Continues below advertisement
ओबीसी डेटावरुन सरकार आणि राज्य मागासवर्ग आयोगामध्ये वाद निर्माण झालाय, ओबीसी आयोगाकडे अंतरिम अहवाल देण्याची सरकारची राज्य मागासवर्ग आयोगाला विनंती करण्यात आलीय . अहवाल तयार करण्यास आणखी 5 महिन्यांचा वेळ लागणार असल्याचे सांगत आयोगाने विनंती फेटाळण्यात आलीय. ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी
Continues below advertisement