Oath Taking Ceremony | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादाच व्हावे : अजित पवारांचे समर्थक | ABP Majha

Continues below advertisement
उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला आज (28 नोव्हेंबर) नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी शिवतीर्थावर अर्थात शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाकरे घराण्यातली पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. दरम्यान उपमुख्यमंत्रीपद कोणाला जाणार? याबाबत चर्चा होताना दिसत आहेत. असातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादच व्हावे असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram