Mumbai High Court : नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा,औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश

Mumbai High Court On Nylon Manja :     नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा -  मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश , 
नायलॉन मांजाचा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राज्याचे शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांना असे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच नायलॉन मांजाबाबत विद्यार्थ्यांना साक्षर करण्यासाठी तीन आठवड्यात काय पावले उचललीत याबाबत प्रधान सचिवांनी माहिती द्यावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola