Tiger Adoption : तुम्हाला वाघाचा सांभाळ करायचा आहे का ? पाहा हा खास रिपोर्ट
पाळीव प्राणी घरी असावे अशी अनेकांची इच्छा असते. काहीजण ससा, उंदीर, कासव आणि माकडंही पाळतात. मात्र आता तुम्ही चक्क वाघाचं पिल्लूसुद्धा पाळू शकणार आहात. खऱ्याखुऱ्या वाघाचा सांभाळ करायची संधी तुम्हाला मिळणा आहे. पाहुयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट...