Cabinet Meeting : आता TCS आणि IBPS कडून परीक्षा, राज्य मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय

Continues below advertisement

राज्यात ७५ हजार पदं भरण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतलाय. एमपीएससीच्या कक्षेबाहेरील पदं भरण्यासाठी टीसीएस, आयबीपीएसमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ब, क आणि ड गटाच्या पदभरतीसाठी टीसीएस आणि आयबीपीएसकडून परीक्षा घेण्यात येणार आहेत. याशिवाय भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram