Sangli District Central Co-operative Bank ला NABARD, सहकार आयुक्तांची नोटीस
Continues below advertisement
बड्या नेत्याच्या व्याजमाफीच्या आणि प्रस्तावित राईट ऑफ च्या मुद्द्यावरून चर्चेत आलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला नाबार्ड आणि सहकार आयुक्तांनी बेकायदा कर्ज प्रकरणी नोटीस बजावलीय. राजकीय नेत्यांच्या संस्थांना तसंच अन्य बेकायदेशीर कर्ज प्रकरणावर झालेल्या तक्रारीबाबत बँकेला नोटीस बजावली गेलीय. याबाबत सात दिवसात खुलासा करण्याची सूचना ही दिली गेलीय.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv