Karnataka border dispute :सीमावादावर ठाकरे गटाच्या खा.प्रियंका चतुर्वेदींची स्थगन प्रस्तावाची नोटीस
Continues below advertisement
Karnataka border dispute : ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे. तर नियम २६७ अंतर्गतसभागृहात चर्चेची प्रस्तावातून मागणी केली आहे.
Continues below advertisement