Parbhani Copy Case | परभणीत कॉपी प्रकरणी शिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षण विभागाची दिशाभूल | ABP Majha

Continues below advertisement
परभणीत बारावीच्या परीक्षेतील शिक्षकाकडून उत्तरं सांगितल्याप्रकरणी आता शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस धाडण्यात आलीय. शिक्षणाधिकाऱ्यांनी उपद्रवी केंद्राची यादीच न पाठवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. याप्रकरणी शिक्षण मंत्री तसंच विभागीय शिक्षण मंडळाकडून दिशाभूल करण्यात आलीय. याबद्दल तीन दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेशही देण्यात आलेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram