Sharad Pawar on MVA : जागावाटप निश्चित नाही म्हणून तशी भूमिका मांडली, वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नये

Continues below advertisement

माझ्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नका, पवारांचं 'माझा'ला स्पष्टीकरण, जागावाटप निश्चित नाही म्हणून तशी भूमिका मांडली, २०२४मध्ये एकत्र लढू याची शाश्वती नसल्याचं पवारांनी केलेलं वक्तव्य.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram