North Maharashtra Assembly : उत्तर महाराष्ट्रात जनतेचा मूड कुणाच्या दिशेने; ग्राऊंड झिरोवरुन रिपोर्ट

Continues below advertisement

North Maharashtra Assembly : उत्तर महाराष्ट्रात जनतेचा मूड कुणाच्या दिशेने; ग्राऊंड झिरोवरुन रिपोर्ट
काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार व बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड तातडीने दिल्लीला रवाना ....  दिल्लीला काँग्रेस पक्षश्रेष्ठीसोबत महाराष्ट्रातल्या जागावाटपासंदर्भात बैठक ठेवली आहे.  राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणूगोपाल, रमेश चेन्नीथला यांच्या सोबत राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज रात्री बैठक  महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 140 जागेवर दावा केल्याने महाविकास आघाडीचा जागावाटपाचा पेच कायम आहे  शरद पवार यांच्या पक्षाने 80 जागेची मागणी केली आहे.  महाविकास आघाडीतल्या जागावाटपाला घेऊन काँग्रेस व उबाठामध्ये सध्या तणावाचे चित्र पाहायला मिळत आहे  यासंदर्भात माहिती द्यायला राज्यातील नेते दिल्लीला गेले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.  काँग्रेसचा 130 जागांवर दावा आहे.  काँग्रेस सूत्रांची माहिती 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram