ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 October 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 October 2024

विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं,२० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी, ३९ दिवसांत आटोपणार निवडणूक...

निवडणुकीची घोषणा होताच फडणवीसांकडून एक्सवर व्हिडीओ पोस्ट, 'शंखनाद' कॅप्शन देत फडणवीसांकडून निवडणूक तयारीची घोषणा

निवडणूक जाहीर होताच मनोज जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.. मराठा समाजासोबत फडणवीस द्वेषाने वागलेत आता विधानसभेला सुपडा साफ करणारच, जरांगेंचा इशारा

महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होतेय, आता एकाच टप्प्यात कार्यक्रम होणार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा महायुतीला टोला

पिपाणी चिन्ह हटवण्याची शरद पवारांच्या पक्षाची मागणी निवडणूक आयोगाकडून अमान्य..पण तुतारी चिन्हाचा आकार वाढवणार...

चित्रा वाघ, बाबूसिंग महाराज, पंकज भुजबळांसह राज्यपालनियुक्त सात आमदारांचा शपथविधी...भाजपच्या तीन, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram