Toll Free Special Report: ना टोलच्या रांगा, ना टोलसाठी वेटिंग, फास्टॅग जाणार ABP Majha
Continues below advertisement
देशात टोलवसुलीसाठी फास्टॅगचा वापर केला जातो. मात्र आता फास्टॅगचं युगही आता जाणार असून जीपीएस ट्रॅकिंगद्वारे देशात टोलवसुली होणार आहे. सॅटेलाइट नेव्हिगेशन टोलिंग सिस्टिम ही नवी यंत्रणा लागू करण्यासाठी केंद्र सरकारने चाचण्या सुरु केल्यात. त्यात देशभरातील १ लाखांहून अधिक वाहनांचा समावेश आहे.
Continues below advertisement