
EV Discount in Mumbai : ई-वाहन खरेदी केल्यास शून्य वाहन कर,ABP माझाच्या कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाईंची घोषणा
Continues below advertisement
ई-वाहन खरेदी केल्यास शून्य वाहन कर आकारलं जाणार आहे. अशी घोषणा माझावरील कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केली आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तर ई वाहन खरेदीसाठी राज्य सरकारकडून अनुदान मिळणार अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली
Continues below advertisement