School Bus : सरकारी मदतीशिवाय एकही स्कूल बस धावणार नाही, बस संघटनांचा इशारा

येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सरकारच्या आर्थिक मदतीशिवाय एकही स्कूल बस धावणार नाही असा इशारा बस मालक संघटनांनी घेतलाय. 



JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola