Producers On Theater : नाट्यगृहात शनिवार, रविवारी राजकीय कार्यक्रम नको! निर्मात्यांची मागणी

Continues below advertisement

राज्यातल्या नाट्यगृहांमध्ये शनिवार-रविवार आणि कोणत्याही राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नका अशी मागणी नाट्यधर्मी नाट्य निर्माता संघाच्या वतीनं मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना पत्र लिहून करण्यात आली आहे. राजकीय कार्यक्रमांमुळं ऐनवेळी नाटकाचे शो रद्द झाल्यानं नाट्यनिर्मात्यांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याची तक्रार या पत्रात करण्यात आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram