Aurangabad:सिल्लोडमध्ये श्रीकांत शिंदेंच्या सभेला परवानगी पण आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारली
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जिल्हा परिषद मैदानावरील सभेला पोलिसांची परवानगी. मात्र महावीर चौकात आदित्य ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली.