Lockdown : संपूर्ण लॉकडाऊनचा सध्या विचार नाही, मात्र काही निर्बंध लावावे लागतील

संपूर्ण लॉक डाऊन लावण्याचा सध्या विचार नाही, पण जर तशी परिस्थिती उदभवली तर तो पर्याय आपल्याकडे आहे... राज्याचे आपत्ती व व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola