Sharad Upadhye on #Temples | राज्यात मंदिरं उघडण्याची घाई नको, राशीचक्रकार शरद उपाध्ये यांचं आवाहन
Continues below advertisement
दार उघड देवा आता... अशी हाक देत भाजप अध्यात्मिक आघाडीकडून आज राज्यव्यापी आंदोलन करण्यात येतंय. राज्य सरकारनं सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व ती खबरदारी घेऊन सरकारनं मंदिरं खुली करावीत अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येतेय. मात्र दुसरीकडे राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी मंदिरं इतक्यात खुली न करण्याचं आवाहन सर्वांना केलं आहे. शरद उपाध्ये हे एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात बोलत होते.
Continues below advertisement
Tags :
Sharad Upadhye Temples Maharashtra Lockdown Navratri 2020 Shirdi Majha Katta Navratri Lockdown Temple Reopen