Shivsena | शिवसेनेच्या याचिकेवर तातडीची सुनावणी नाही : सुप्रीम कोर्ट | ABP Majha

Continues below advertisement
राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेनेने केलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार नाही. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या याचीकेवर तातडीनं सुनावणी देण्यास नकार दिला आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी वाढीव तीन दिवसांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी शिवसेनेला वाढीव मुदत देण्यास नकार दिला. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram