Melghat Tiger Project | मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून रेल्वेचे ब्रॉडगेज नको : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Continues below advertisement
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून रेल्वेचे ब्रॉडगेज नको, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे केली आहे.
Continues below advertisement