Nitin Kumar Special Report : नितीश कुमारचं लक्ष्य, दिल्लीचं तख्त? ABP Majha
भाजपची साथ सोडून बिहारमध्ये राजदबरोबर सरकार स्थापन केलेल्या जेडीयूच्या नितीश कुमार यांनी दिल्लीत विरोधकांची मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत. काल राहुल गांधी आणि लालूप्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी आणि डी राजा यांची भेट घेणार आहेत...
Tags :
Delhi Nitish Kumar Lalu Prasad Yadav JDU Bihar Visit Government Formation Rahul Gandhi BJP RJD Saath