Nitin Jethliya Vs Rahul Lonikar : जेथलियांच्या मुलाकडून लोणीकरांना शिवीगाळ, राहुल लोणीकरांचं उत्तर
abp majha web team
Updated at:
18 Jan 2024 09:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitin Jethliya Vs Rahul Lonikar : जेथलियांच्या मुलाकडून लोणीकरांना शिवीगाळ, लोणीकरांच्या मुलाचं चोख प्रत्युत्तर
काँग्रेसचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलियांचे चिरंजीव नितीन जेथलियांनी बबनराव लोणीकरांचा एकेरी उल्लेख करत शिवीगाळ केल्याचा केलीये.. शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. नितीन जेथलियांच्या या शिवराळ भाषणाचा बबनराव लोणीकरांच्या मुलाने राहुल लोणीकरांनी समाचार घेतलाय.. पाहूया आजी-माजी आमदारांच्या मुलांमध्ये कसं वाकयुद्ध पेटलंय...