Sudhakar Badgujar Nashik : आरपीआय शहाराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरण; सुधाकर बडगुजर यांचा आरोप

Continues below advertisement

Sudhakar Badgujar Nashik : आरपीआय शहाराध्यक्ष प्रशांत जाधव गोळीबार प्रकरण; सुधाकर बडगुजर यांचा आरोप
 -  सुधाकर बडगुजर यांचा नवा खुलासा एका माजी  नगरसेवकाने माझी सुपारी दिल्याचा आरोप   -  या प्रकरणातील गोळीबार करणारा आरोपी रोहित मल्ल्यासह इतर आठ आरोपी फरार असल्याचा सुधाकर बडगुजर यांचा आरोप   - डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या गोळीबारामध्ये अध्यापही कारवाई नाही मात्र ठोस पुरावे नसतानाही आमच्यावर दबावातून कारवाई   -  माजी नगरसेवकाने सुपारी दिल्याचा सुधाकर बडगुजर यांचा आरोप मात्र माजी नगरसेवक आणि त्याच्या पक्षाचे नाव घेण्याचे बडगुजर यांनी टाळले...

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram