CM Thackeray : घोटाळे, आरोप आणि भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी
abp majha web team
Updated at:
26 Mar 2022 10:56 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेलक्या शब्दात विरोधकांचा समाचार आज विधानसभेत घेतला.