Nitin Gadkari on Maharashtra Politics : महाराष्ट्र चांगला, दिल्लीचं पाणी चांगलं नाही : नितीन गडकरी
abp majha web team
Updated at:
29 Oct 2022 01:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र चांगला, दिल्लीचं पाणी चांगलं नाही, नितीन गडकरींची प्रतिक्रिया. हवेतून चालणाऱ्या बसचं स्वप्न दाखवणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज आयआयटीमध्ये हवेतील डबल डेकर बसची कल्पना मांडली. मुंबईत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि वेळ वाचवण्यासाठी हवेत चालणारी डबल डेकर बस हवी, असं गडकरी यांनी म्हटलंय. देशात ई हायवे बनवण्याचा प्लॅन असल्याचंही त्यांनी म्हटलंय.