Nitin Gadkari : नितीन गडकरींकडून मनोहर जोशींची विचारपूस
Continues below advertisement
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हिंदुजा रुग्णालयात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दाखल. मनोहर जोशी यांची प्रकृती खालवली असली तरी स्थिर असल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती.
Continues below advertisement