Nitin Gadkari Lok Samvad Yatra : नितीन गडकरींची लोकसंवाद यात्रा, भारत माता चौकातून सुरुवात
Continues below advertisement
Nitin Gadkari Lok Samvad Yatra : नितीन गडकरींची लोकसंवाद यात्रा, भारत माता चौकातून सुरुवात
नागपूर लोकसभा मतदारसंघातून महायुती आणि भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आजपासून लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून त्यांचा रीतसर प्रचार सुरू करणार आहेत... मध्य नागपुरात आज गडकरींची लोकसंवाद यात्रा निघणार आहे.. राजवाडा पॅलेस जवळील भारत माता चौकातून सुरू होऊन ही लोकसंवाद यात्रा मध्य नागपुरातील गल्लीबोळातून जाणार आहे.
Continues below advertisement