Nitin Deshmukh ACB Notice : 'खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न' : नितीन देशमुख
Continues below advertisement
भावना गवळी यांच्या तक्रारीनंतर मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न, आमदार नितीन देशमुखांचा नोटीशीनंतर आरोप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तक्रारदाराच्या फोन संभाषणाची क्लिप आपल्याकडे असल्याचं नितीन देशमुखांचं विधान,
Continues below advertisement