Nitin Deshmukh Fast Strike : 69 गावांच्या पाणी प्रश्नावर सरकारचं देशमुखांना आश्वासन
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचं उपोषण मागे, बाळापूर मतदार संघातील पाण्याचं आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर सुरु केलं होतं उपोषण.
Tags :
MLA Nitin Deshmukh Devendra Fadnavis Devendra Fadnavis Thackeray Group Fasting Balapur Constituency Water Reservation