Nitin Deshmukh: जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी नितीन देशमुखांसह 100हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे
बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर विनापरवानगी पदयात्रा काढत जमावबंदीचं उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल. देशमुखांसह १००हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे.