Nitin Desai Death: नितीन देसाई मृत्यू प्रकरणी तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार
Continues below advertisement
Nitin Desai Death: नितीन देसाई मृत्यू प्रकरणी तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे.
रायगड पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करत अटकेपासून दिलासा मागत आरोपींनी हायकोर्टात याचिका केली होती. यावर आता १८ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. अटकेपासून दिलासा द्यायचा की नाही हे पुढील शुक्रवारी ठरवू असं हायकोर्ट म्हणालं.
Continues below advertisement