Nitin Desai Death : नितीन देसाईप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल, पत्नी नेहा देसाईंकडून लेखी तक्रार

Continues below advertisement

नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाई यांच्याकडून ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात त्या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्या पाचजणांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांच्यासहित ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.. रायगड पोलीस लवकर चौघांना चौकशीला बोलवणार आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram