
Nitin Chandrakant Desai Death : नितीन देसाईंच्या पार्थिवाचं पोस्टमार्टम पूर्ण, शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार
Continues below advertisement
ख्यातनाम कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या पार्थिवावर काल रात्री पोस्टमॉर्टम करण्यात आलं. ४ डॉक्टरांच्या टीमनं पोस्टमॉर्टम केलं. देसाईंचा मृत्यू गळफास लावण्यानं झाला, असा प्राथमिक निष्कर्ष पोस्टमॉर्टममधून समोर आला आहे. रायगड पोलिसांमधील सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली. दरम्यान, देसाईंच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येतील, त्याच्या काही तास आधी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल, असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
Continues below advertisement