Nitin Bangude : यश मिळवायचं असेल तर, ध्येयाबाबत आसक्ती हवी : प्रा. नितीन बानगुडे

यश मिळवायचं असेल तर, ध्येयाबाबत आसक्ती हवी, असं प्रतिपादन प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी केलंय. आयआयबी इन्स्पायर कार्यक्रमात ते बोलत होते. आयआयबीचे संस्थापकीय संचालक दशरथ पाटील यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि तरुणांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा,या उद्देशाने आयआयबी 'इन्स्पायर' हा कार्यक्रम राबविला जात असल्याचं सांगितलंय.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola