MITRA : नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'मित्र'ची स्थापना, अध्यक्षपदाची धुरा मुख्यमंत्र्यांकडे
नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात 'मित्र'ची स्थापना. मुख्यमंत्री अध्यक्ष तर सहअध्यक्षपद उपमुख्यमंत्र्यांकडे. 'मित्र'चं उपाध्यक्षपद कुणाला मिळणार याची उत्सुकता