Nitesh Rane vs Sanjay Raut : ठाकरे गट आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता वाढणार

Continues below advertisement

ठाकरे गट आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता वाढणार आहेत.. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी भाजप आमदार नितेश राणे यांना देण्यात आलीये.. राऊतांची पत्रकार परिषद झाल्यानंतर नितेश राणेही पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय.. दरम्यान आज सकाळी १० वाजता नितेश राणेंची पत्रकार परिषद होणार आहे.. तर सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी शिवसेनेच्या सोलापूरच्या नेत्या ज्योती वाघमारे यांना देण्यात आलीये... या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram