Nitesh Rane Vs Sanjay Raut : नितेश राणे समर्थकांकडून संजय राऊत यांच्याविरोधात बॅनरबाजी

Continues below advertisement

Nitesh Rane Vs Sanjay Raut : नितेश राणे समर्थकांकडून संजय राऊत यांच्याविरोधात बॅनरबाजी भाजप आमदार नितेश राणे यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात नितेश राणे यांना शुभेच्छा देणारे पोस्टर लावण्यात आले आहेत. असाच एक पोस्टर सध्या दैनिक सामनाच्या कार्यालयासमोर लावण्यात आला असून यावर सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा वाघ नितेश राणे अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आल आहे. या पोस्टरवरून वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधीनी
हेही वाचा : 

सगेसोयरेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वाशीत उधळलेल्या
गुलालाचा विसर नको, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंचा इशारा
ज्या मुस्लिमांच्या नोंदी सापडल्यात त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या... जरांगेंची नवी मागणी, तर मुस्लिम धर्माच्या नावाने आरक्षण मिळणार नाही, नितेश राणेंची प्रतिक्रिया
लॉजिकल घटनात्मक चर्चा करायला जरांगेंनी टीम घेऊन यावं लक्ष्मण हाकेंचं आव्हान.... तर १० टक्के दिलेल्या आरक्षणातील सर्वे १०० टक्के बोेगस हाकेंचा आरोप
विधानसभेच्या जागावाटपाबाबत मविआ नेत्यांची लवकरच बैठक...बैठकीआधी शरद पवारांकडून जागांची चाचपणी ...जिल्हानिहाय अहवाल मागवला
मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप. तर सुषमा अंधारेंचे आरोप ..तर व्हिडीओची चौकशीसाठी करा, शंभूराज देसाईंची मागणी
अमरावतीचं खासदार कार्यालय पुन्हा एकदा सील.खासदार अनिल बोंडेंचाही कार्यालयावर दावा. तर यशोमती ठाकुरांवर गुन्हा दाखल. 
नाशिकमध्ये आक्षेपार्ह पत्रक व्हायरल प्रकरणी चौकशी सुरू,,, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती तर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न,फडणवीसांची प्रतिक्रिया.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram