Nitesh Rane : नितेश राणे यांच्या अटकपूर्व जमीन अर्जावर सुनावणी सुरु; राणेंना अटक का दिलासा?

नितेश राणे शरण आले तर त्यांना अटक का नाही असा विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवाद. संतोष परब हल्लाप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाच्या सुनावणीकडे लक्ष. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola