Nitesh Rane Tweet : भारत जोडोत राहुल गांधींसोबत चालणाऱ्या कलाकारांना पैसे दिलेले, नितेश राणेंचं ट्विट
abp majha web team
Updated at:
22 Nov 2022 10:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारत जोडोत राहुल गांधींसोबत चालणाऱ्या कलाकारांना पैसे दिलेले, नितेश राणेंचं ट्विट. ट्विटरवर फोटो पोस्ट करत नितेश राणेंचा गंभीर आरोप. सब गोलमाल है, पप्पू कभी पास नही होगा.