Nitesh Rane Tweet : सराटीतील दगडफेकीच्या मास्टरमाईंडकडे कुणाचा हात ?
abp majha web team
Updated at:
26 Nov 2023 12:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitesh Rane Tweet : सराटीतील दगडफेकीच्या मास्टरमाईंडकडे कुणाचा हात ? 1 सप्टेंबरला पोलिसांवर दगडफेक, 3 सप्टेंबरला शरद पवारांसोबत भेट, दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात?, नितेश राणेंचा पवारांना सवाल