Nitesh Rane : उबाठा नेत्याच्या जवळच्यांनी गाड्या जाळल्या, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
Continues below advertisement
Nitesh Rane : उबाठा नेत्याच्या जवळच्यांनी गाड्या जाळल्या, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
लाठीचार्ज प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा विरोधकांवर हल्लाबोल. काल कुठल्या उबाठा नेत्याच्या जवळच्या लोकांनी गाड्या जाळल्या? ठाकरे आणि राऊत राज्यात दंगली होणार हे सांगत होते. मग हीच ती दंगल होती का? याची चौकशी करा. नितेश राणेंची मागणी.
Continues below advertisement