Nitesh Rane : भाजप नेते नितेश राणे ओरोसहून कोल्हापूरकडे रवाना, सीपीआर रुग्णालयात उपचार ABP Majha

Continues below advertisement

भाजप नेते नितेश राणे ओरोसहून कोल्हापूरकडे रुग्णवाहिकेतून रवाना झाले आहेत. मानेचा आणि पाठीचा त्रास होत असल्याने सीपीआर रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram