Nitesh Rane: नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार कायम, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला ABP Majha
Continues below advertisement
मनीष दळवी यांचा अंतरिम जमीन नाकारला कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे अंतरिम जामीन नाकारला मतदान करण्यासाठी अंतरिम जामीन मिळवा यासाठी अर्ज केला होता
Continues below advertisement