Nitesh Rane दुहेरी कोंडीत, शिवसैनिकावरील हल्ल्या आणि आदित्य ठाकरेंबाबत वक्तव्याप्ररकणी राणे अडचणीत
भाजप आमदार नितेश राणे यांना दुहेरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विधानसभेत सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतोय. शिवसैनिकावरील हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना अटक करण्याची मागणी शिवसेनेनं केलीए आहे तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंबाबत वक्तव्यावर नितेश राणेंच्या माफीची विधानसभेत मागणी करण्यात येते आहे. त्यामुळे आता नितेश राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.