Nandurbar :वसुलीसाठी गेलेल्या वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं
Continues below advertisement
नंदुरबारच्या भालेर गावात वीज वसुलीसाठी गेलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडले. विद्युत वितरण कंपनीने शेतीसाठी वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्राची वीज तोडल्यानं रब्बी हंगामाच्या पिकांना मोठा फटका बसतोय त्यामुळेे शेतकरी आक्रमक झाले आहेत. नंदुरबार तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेला असताना ही वीज बिला साठी)) वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बसून बाहेरून टाळे ठोकले. यावेळी ग्रामपंचायतीबाहेर तीनशे ते चारशे शेतकऱ्यांचा जमाव होता.
Continues below advertisement