Nitesh Rane Full Speech : पावसाळ्यातील गमबुट असलेल्या संजय राऊतांनी फडणवीसांवर बोलू नये
Nitesh Rane Full Speech : पावसाळ्यातील गमबुट असलेल्या संजय राऊतांनी फडणवीसांवर बोलू नये
आज महाराष्ट्राच्या आधुनिक औरंग्याचा वाढदिवस आहे, ज्या औरंग्याने स्वतःच्या आई वडील भावाला सोडल नाही. त्याचे तंतोतंत गुण ह्या आधुनिक औरंग्याने घेतले आहेत अश्या शब्दात उद्धव ठाकरे यांच्या वर टीका केली.
ज्या उद्धव ठाकरेंना स्वतःच कुटुंब सांभाळत आला नाही ज्याने आई वडिलांना संपत्ती साठी छळल अशीही टीका केली
भावांना हिनवणारा उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख होऊ शकत नाही असा टोला लगावला.
उद्धव ठाकरे यांची दोन्ही मुलं वाया गेलेली आहेत, हा स्वतःच कुटुंब सांभाळू शकत नाही तो महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा होईल ह्याच उत्तर संजय राऊत यांनी द्यावं.
ह्या आधुनिक औरंग्या जिहाद हृदय सम्राट बनु पाहत आहे, हा महाराष्ट्राच्या नावावर लावलेला कलंक आहे असल्याची टिका नितेश राणेंनी केली.
भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्याची हिम्मत कोणी करू नये, राज्याला लागलेली पनवती म्हणजे उद्धव ठाकरे
ऑन पवार ( अमित शहा टीका ) मोठ्या व्यक्तीवर बोलू इच्छुत नाही
मातोश्री ची भावना म्हणजे लोक भावना नाही
पावसाळ्यातील गमबूट असलेल्या संजय राऊत ने फडणवीसांवर बोलू नये
नाक्यावरच्या छपरीनी अनुभवी माणसाबद्धल बोलन शोभत नाही
उद्धव ठाकरे अंबानीच्या मुलाच्या लग्नात नाचतो ते चालत आज मोदी शहा मुळे राज्याचा विकास सुरु आहे.
आजचा आधुनिक औरंग्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो आम्ही शिवरायांचे मावळे आहोत
विशालगड मोकळा करण्याची हिम्मत उद्धव ठाकरेंनी दाखवली का? तुमची औरंग्याची औलाद आहे रक्तात औरंग्या भिनला आहे
राज्यात बिगर संरक्षण फिरला तर देवेंद्रजींचे चाहते किती आणि काय आहेत ते राऊत ला समजेल
ऑक्टोबर ला महाविकास आघाडीची उरली सुरली घाण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साफ केली जाईल पेस्ट कंट्रोल मोहीम राबविणार