Nitesh Rane : 'टरा.. टरा.. टरा.. फाडेण' म्हणत नितेश राणे गरजले
Continues below advertisement
भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करताना संजय राऊतांनी विचार करून बोलावं असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय. तसेच. शिंदे -फडणवीसांनर बोलायची संजय राऊतांची लायकी नाही असा जोरदार प्रहार नितेश राणे यांनी केलाय.
Continues below advertisement