Nitesh Rane यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी, नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी
Updated at:
28 Dec 2021 10:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSindhudurg : अटकेची टांगती तलवार असलेले नितेश राणे कालपासून 'नॉट रीचेबल' आहेत. नारायण राणे यांना पत्रकारांनी याबाबत प्रश्न विचारला असता नितेश राणे कुठे आहेत हे सांगण्यास नारायण राणेंनी नकार दिला.