Dance Bar : काळे धंदे सुरू असलेल्या नवी मुंबईतील सहा डान्स बारवर कारवाई करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

Continues below advertisement

मुंबई : नवी मुंबईत डान्स बारमध्ये  सुरु असलेला वेश्याव्यवसाय एबीपी माझानं उघड केला आणि काही तासांमध्येच सरकारी हालचाली वाढल्या.  थेट विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशेनात त्याचे पडसाद उमटले आहेत. आता याची दखल राज्याच्या गृहमंत्रालयानं घेतली आहे. सहा डान्सबारवर गुन्हे दाखल करण्यात आले असून चार  डान्स बारचे परवाने रद्द करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज विधानसभेत दिले आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram